Very average food..one time visit for sure
Starter was good but main course are worst and prawns Thail was very bad in test. please check your bill properly we were order 2 mojito and 1 kharvas they add 4 mojito amount and 2 kharvas amount
मी पहिल्यादाच ह्या हॉटेल मध्ये गेलो.हॉटेल खूप स्वच्छ आणि सुंदर आहे.सर्व पदार्थ सुद्धा खूप चविष्ट होते.सर्व्हिस सुद्धा मस्त.पण हॉटेल मध्ये गेल्यावर मी काउंटरवर मी माझे नाव सांगितले आणि झुमाटो वरून टेबल बुक केले असे सांगितले.पण काउटरवर असणारा मला लगेच म्हणाला की तुम्ही नेहमीच बुकिंग कॅन्सल करता ना ? कुठलेही शहानिशा करता हा केलेला उद्धटपणा जराही आवडला नाही.बाकी सर्व उत्तम.
Heaven for non veg lovers in heart of Dadar.. Must try...Tried Butter garlic prawns & mutton kheema pattice along with surmai thali &chicken thali .All dishes were yum.