जागा भारी हाय पण चव काही खास नाही , फरसाण फ्रेश आणखी चवदार हवं , आणि चिमटीभर वाटी ऐवजी थोडं भरभरुन दिलं तर समाधान होईल बघा
मालक बदल करतील ही अपेक्षा बाकी परत भेटू
·
Jun 2024
BESTTT misal......
·
Jun 2024
Best Misal in Pune! Bunny Chow is the most unique Misal you can eat. Must try!